Next
ज्येष्ठांचा आहार
BOI
Thursday, November 09 | 12:26 PM
15 0 0
Share this story

‘ज्येष्ठांचा आहार’ या पुस्तकात निर्मला राहळकर आणि डॉ. अभिजित म्हाळंक यांनी आयुर्वेदानुसार मार्गदर्शन केले आहे.

प्रारंभी आहार व प्रकृती यांचा संबंध जोडून आहार आणि स्वभावावरही चर्चा केली आहे. त्यानंतर ज्येष्ठांसाठी उपयुक्त ठरतील अशा पाककृती सांगितल्या आहेत.

न्याहारीचे पदार्थ, सूप, गोड पदार्थ या विभागांबरोबरच दुपारचे जेवण कसे असावे हेही त्यातून समजते. विशेष म्हणजे आजारपणातील आहारही सांगितला आहे.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : ८०
किंमत : ७५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link