Next
मॉडर्न विकास मंडळातर्फे रक्तदान शिबिर
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 03:10 PM
15 0 0
Share this story



पुणे : येथील मॉडर्न विकास मंडळातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सलग २७ व्या वर्षी हे शिबिर घेण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर, दिलीप उंबरकर, अशोक प्रभुणे, रवी अनासपुरे यांच्या उपस्थितित शिबिराचे उद्घाटन झाले.

मॉडर्न विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा बुटाला, संदीप गुजर, ॲड. नवनाथ लाड, बळीराम भडकवाड, संतोष रायरीकर, सुयश ढवळे, राहुल डावल, भाग्येश ढवळे, नाना हजारे, मधुकर शिंदे, राजाराम पवार, सुयश बुटाला यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link