Next
‘जोयआलुक्कास’च्या अंधेरी इथल्या नवीन दालनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, August 13, 2018 | 12:51 PM
15 0 0
Share this article:

‘जोयआलुक्कास’च्या अंधेरी (पश्चिम) इथल्या दालनाचे उद्घाटन इला जोय यांच्या हस्ते झाले. या वेळी  जोयआलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष जोय आलुक्कास, व्यवस्थापकीय संचालक पॉल आलुक्कास व अन्य मान्यवर.

मुंबई : ‘जोयआलुक्कास’च्या या आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडच्या अंधेरी (पश्चिम) इथल्या चौथ्या दालनाचे उद्घाटन नुकतेच इला जोय यांच्या हस्ते झाले. या वेळी जोयआलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष  जोय आलुक्कास, व्यवस्थापकीय संचालक पॉल आलुक्कास आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी पहिल्या चारशे खरेदीदारांना त्यांच्या खरेदीसोबत हिरे आणि सोन्याचे पेंडंट्स देण्यात आले.

प्रशस्त दालन, उच्च दर्जाचे इंटेरियर्स, जागतिक श्रेणीच्या दागिन्यांचे संकलन आणि अतुलनीय ग्राहक सेवा, यांच्यामुळे, जोयआलुक्कास अंधेरी (पश्चिम) या परिसरात राहणाऱ्या दागिनेप्रेमींसाठी एक नवीन आवडीचे ठिकाण ठरण्यास सज्ज आहे.

दागिने खरेदीचा शुद्ध आनंद देण्यासाठी या दालनात  अतिशय भव्य डिस्प्ले एरिया आहे. त्यामध्ये ब्रँडची खास कलेक्शन्स आणि लक्षावधी पारंपरिक, वर्तमानकाळातील आणि प्रचलित डिझाईन्स उपलब्ध आहेत. या दालनात दहा लाखांहून अधिक दागिन्यांची डिझाईन्स असून, जोयआलुक्कास ब्रँड्ची एक खास मालिका येथे  असेल. यात वेदा टेम्पल ज्वेलरी, प्राईड डायमंड्स, आदींचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search