Next
भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी सुनील पांडे
BOI
Wednesday, January 09, 2019 | 03:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी सुनील पांडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष विजय चौधरी आणि विकास रासकर यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

केंद्र तथा राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोर्चाच्या माध्यमातून केले जाणार आहे. शिवाय विनायक मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link