Next
गिरगाव येथे महिला दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 12:57 PM
15 0 0
Share this story



मुंबई :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडवाडी, गिरगाव येथे महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

महिला सशक्तीकरण करून देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सर्वप्रथम जयवंतीबेन मेहता यांनी आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या योजनेची माहिती देण्यात आली. पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज कशी करत आहेत याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link