Next
नव वर्षाच्या स्वागतासाठी अनोखा उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, March 19 | 02:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : रक्तदानाने गुढी पाडव्याला  नव वर्षाचे स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम ‘साई प्रतिष्ठान’ आणि ‘शिव राजमुद्रा प्रतिष्ठान’(रामनगर, येरवडा) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.
 
मंदिरात गुढी उभारल्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत हा उपक्रम पार पडला. सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्यात सहभाग घेतला.
 
सूरज कदम, किशोर कांबळे, महेंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link