Next
हीलिंग- एक प्रकाशवाट
BOI
Wednesday, June 06 | 02:05 PM
15 0 0
Share this story

आपल्याला होणारे बरेचसे रोग मन:स्वास्थ्य बिघडले की होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हिलिंग उपचार पद्धती कशा प्रकारे मदत करते याविषयी ‘हीलिंग- एक प्रकाशवाट’ या पुस्तकात वृषाली लेले यांनी सविस्तर लिहिले आहे. हीलिंग म्हणजे काय, त्याचे उपयोग काय, या उपचारपद्धतीचा लोकांना काय फायदा झाला हे या पुस्तकात विस्तृतपणे मांडलेले आहे.

मी, माझे विचार, माझी विचारपद्धती कशी आहे आणि त्यावर मी खोलवर जाऊन का विचार करायचा हे लेखिकेने सोप्या भाषेत मांडले आहे. हीलिंग ही एक जुनी आणि शास्त्रोक्त उपचारपद्धती आहे; परंतु मधल्या काळात ती लुप्त झाली होती. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रथम जपानमध्ये हीलिंगचा बोलबाला झाला आणि त्यानंतर भारतातही या उपचारपद्धतीबाबतची सर्व माहिती देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

प्रकाशक : वृषाली गिरीश लेले
पाने : ९५
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link