Next
डावखरेंचा २४ मे रोजी भाजपमध्ये प्रवेश
प्रेस रिलीज
Wednesday, May 23 | 04:19 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे गुरुवारी (ता. २४) रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता भाजप प्रदेश कार्यालयात डावखरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link