Next
डॉ. कबीर उमाकुमार यांना ‘एफआरसीएस’ पदवी
प्रेस रिलीज
Wednesday, August 08 | 04:53 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील जहांगीर हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. कबीर उमाकुमार यांना लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची आंतरराष्ट्रीय ख्यातीची ‘एफआरसीएस’ पदवी मिळाली असून, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फॅकल्टी म्हणून सदस्यत्वही (फेलोशिप) मिळाले आहे.

ह्रदयशस्त्रक्रिया चिकित्सक असणारे डॉ. उमाकुमार यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिस (लिव्हरपूल) येथे रॉयल कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्ष काम केले आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांचे चिरंजीव असणाऱ्या डॉ. कबीर उमाकुमार यांनी १० वर्षांत हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया केल्या आहे. ह्रदयाला कमीत छेद घेऊन झडप बदलीची शस्त्रक्रिया करण्यात ते तज्ज्ञ आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link