Next
‘रंगूनवाला इन्स्टिट्यूट’मध्ये पर्यावरण रक्षणाची शपथ
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 03:53 PM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. या वेळी ‘पर्यावरण रक्षण’ विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला.

प्राचार्य अनिता फ्रांझ यांनी स्वागत केले. ‘रिड्युस, रियुज, रिसायकल’ या त्रिसूत्रीचा वापर करून पर्यावरण वाचवले पाहिजे, असा संदेश या वेळी देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link