Next
तुकाराम महाराजांच्या पादुकांचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन
BOI
Tuesday, June 25, 2019 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहू येथील इनामदार वाडा येथे महसूल, सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यांनतर पालखी इनामदार वाडा येथील मुक्काम हलवून आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. 


या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पदमनाभन आदींसह संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. मोठ्या संख्येने वारकरी या वेळी उपस्थित होते. ग्यानबा तुकाराम, जय हरी विठ्ठलच्या जयघोषात वारकरी रंगून गेले होते. सगळे वातावरण चैतन्यमय झाले होते.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search