Next
हृदयविकार कसा टाळावा- कारणे व उपचार आणि आहार
BOI
Thursday, November 09 | 12:19 PM
15 0 0
Share this story

हार्ट अॅटॅक वेळीच रोखण्यासाठी आधीच उपाययोजना करणे आवश्यक असते. डॉ. रमेश ब. पंडित यांनी या पुस्तकात त्या दृष्टीने सर्व प्रकारचे थोडक्यात मार्गदर्शन केले आहे.

हार्ट अॅटॅकची कारणे, लक्षणे, हार्ट अॅटॅक येण्याचे वय आणि हार्ट अॅटॅक आलाच तर काय करावे, कोणती काळजी घ्यावी, आहार-व्यायाम कसा असावा, याची सर्व माहिती समजते.

प्रकाशक :
साठे प्रकाशन
पाने : ६४
किंमत : ६० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link