Next
फॅशन डिझायनिंग (भाग १ ब्लाऊज), फॅशन डिझायनिंग (भाग २ पंजाबी ड्रेस)
BOI
Saturday, October 28 | 11:56 AM
15 0 0
Share this story

शिवणकामाची आवड असणाऱ्या किंवा व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशी ही दोन्ही पुस्तके अंजली अनंत जोशी यांनी लिहिली आहेत.

पहिल्या भागात ब्लाऊज शिकण्यासाठी इत्यंभूत माहिती सचित्र दिली आहे. शिवणकामाची साधने कोणती आदींची माहिती दिल्यावर त्यांनी ब्लाऊजच्या अनेक प्रकारांची माहिती दिली आहे. पेपर कटिंग कसे करावे, बाह्यांचे प्रकार कोणते यासह शिवणयंत्राची माहितीही दिली आहे.

दुसऱ्या भागात पंजाबी ड्रेस शिवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. आकृती काढण्यासाठी, कटिंग करण्यासाठी, शिवणकामासाठी प्रारंभी मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर लखनवी, पतियाला, काश्मिरी आदी प्रकार शिवले आहे.
प्रत्येक पुस्तकासोबत पेपर कटिंगचे साहित्य दिले आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : ७२   
किंमत : २२० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link