Next
आंबेगाव मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांत बदल
BOI
Wednesday, October 09, 2019 | 01:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी पुण्यातील १९६-आंबेगाव विधानसभा मतदार संघातील दोन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल करण्यात आला आहे.  

वळती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ११७, हे खोली क्रमांक एकऐवजी खोली क्रमांक दोनमध्ये हलवण्यात आले आहे, तर धामणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक २२५, हे खोली क्रमांक एकमधून खोली क्रमांक दोनमध्ये हलवण्यात आले आहे.

 ‘मतदारांनी या बदलाची नोंद घ्यावी,’ असे आवाहन आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search