Next
क्षमताविषयक धोरण अवलंबण्याचा प्रस्ताव
प्रेस रिलीज
Tuesday, April 03, 2018 | 03:28 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयडीबीआय बँकेने टॅलेंटेड मनुष्यबळ प्राप्त करण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विविध क्षमता ओळखणे, त्यांचे मूल्यमापन व विकास करणे यासाठी क्षमताविषयक धोरण अवलंबण्याचा प्रस्ताव मांडला आहे.  या प्रक्रियेमुळे, बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या असलेल्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे भविष्यातील मॅनेजर्सही घडवण्याची प्रक्रियाही सतत सुरू राहील.

धोरण साजेसे असावे, कौशल्याची चणचण भरून निघावी व क्षमताविकास व्हावा या हेतूने क्षमतांविषयक धोरण आखण्यासाठी बँकेने एचआर कन्सल्टंटची मदत घेतली असून, ते कौशल्यातील तफावतीचे विश्लेषण करण्यासाठी व गरज पडल्यास भविष्यात विकास साधण्यासाठी प्रस्तावित मूल्यमापनातील आवश्यक साधनांचा वापर करणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search