Next
‘इंडिया यामाहा मोटर’ची पुण्यात नवीन डीलरशीप
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 02:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : आघाडीच्या दुचाकी उत्पादक असलेल्या इंडिया यामाहा मोटर प्रा.लि.ने पुण्यात एमबी डिव्हाईन मोबिलिटी एलएलपी ही नवीन डीलरशीप सुरू केली आहे. 

इंडिया यामाहा मोटरची ही पुण्यातील  १२ वी व राज्यातील ४१वी डीलरशीप आहे. चार हजार ४०० चौरस फुट जागेवर विस्तारलेल्या या डीलरशीपमध्ये यामाहाच्या बाईक्स व स्कुटर्सचा अखंड संच असेल;तसेच विक्री,सेवा व सुटे भाग याही सेवा येथे मिळतील.
 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link