Next
‘महाबँके’तर्फे व्याजदरात कपात
प्रेस रिलीज
Friday, July 13 | 03:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने सात जुलै २०१८पासून विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) बदल करून व्याजदर कमी केले आहेत.

यापुढे हे व्याजदर याप्रमाणे आकारले जातील : ओव्हरनाइट एमसीएलआर ८.२० टक्के, एक महिना एमसीएलआर ८.२५ टक्के, तीन महिने एमसीएलआर ८.३० टक्के, सहा महिने एमसीएलआर ८.५५ टक्के, एक वर्ष एमसीएलआर ८.७५ टक्के. बेस व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नसून, तो पूर्वीप्रमाणेच ९.५० टक्के इतका कायम ठेवण्यात आलेला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link