Next
‘सातव होलसेल फार्मा’चे उद्घाटन
नागेश शिंदे
Monday, November 12 | 11:59 AM
15 0 0
Share this story



हिमायतनगर :
हिमायतनगर शहरात नुकतेच सातव होलसेल फार्माचे उद्घाटन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका सुरेखाताई सदाशिव सातव, पवन सातव यांनी या वेळी उपस्थित असलेल्यांचा सत्कार केला.



हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजीव सातव यांनी पवन सदाशिव सातव यांच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा दिल्या. या वेळी गंगाधरराव पाटील चाभरेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समद खान, दत्तरामजी पाटील-करंजीकर, हिमायतनगरचे उपनगराध्यक्ष मो. जावेद, नगरसेवक अन्वर खान, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे-पाटील, बाबूराव पाटील-वडगावकर, हिमायतनगर मेडिकल संघटनेचे अध्यक्ष शंकरराव पाटील, प्रसाद गंगाधर पाटील चाभरेकर, हनीफ सर, खालेद भाई यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link