Next
कोथरूडमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा
प्रेस रिलीज
Tuesday, November 13, 2018 | 11:49 AM
15 0 0
Share this storyपुणे : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पुणे शहर शाखेच्या वतीने कोथरूड परिसरातील २०० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘भाजप’ प्रवक्ते आणि पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली.

या प्रसंगी नगरसेविका छाया मारणे, दिलीप उंबरकर, दिनेश माझिरे, संतोष रायरीकर, संदीप कुंबरे, जगन्नाथ कुलकर्णी, संतोष अमराळे, अजय मारणे, संदीप मोरे, सुरेश काळे, नीलेश कोंढाळकर, पुनीत जोशी, दत्ता गायकवाड, आर्किटेक्ट मंदार घाटे, कमलाकर भोंडे, अॅड. नवनाथ लाड आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला आणि मनीषा बुटाला यांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर शिंदे, योगेश मराठे, रावजी उत्तेकर, रामभाऊ भगत, राजाराम पवार, दिलीप घोलप, गणेश भडकवाड, डॉ. चेतन धायगुडे, बळीराम भडकवाड, शत्रुघ्न ओझरकर, आकाश मालपोटे, किशोर इंगवले, सुयश ढवळे, राहुल डावल, भाग्येश ढवळे, सुयश बुटाला, शुभम जहागीरदार, गणेश दहिभाते, बळीराम कदम, दत्ता भगत यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link