Next
ब्रिटिश कौन्सिलतर्फे फॅमिली कार्निव्हलचे आयोजन
पुण्यातील लायब्ररीचे साठाव्या वर्षातील पदार्पण
BOI
Friday, July 12, 2019 | 06:05 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ब्रिटिश कौन्सिलतर्फे पुण्यातील लायब्ररीचे साठाव्या वर्षातील पदार्पण साजरे करण्याकरिता दोन महिन्यांच्या कालावधीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात २० व २१ जुलै रोजी फॅमिली कार्निव्हल कार्यक्रमाने होणार आहे. 

फॅमिली कार्निव्हल अंर्तगत सहा ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कार्यशाळा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरूण वर्गाला विविध स्टोरीटेलिंग तंत्र व प्लॅटफॉर्म्सबाबत माहिती देण्यासाठी शकीना मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध रंजक खेळ व उपक्रम या कार्यक्रमांतर्गत आयोजित केले आहेत. सदस्यांसाठी शुल्क प्रत्येकी (मुलांकरिता) ७५० रूपये, तर सदस्य नसलेल्यांसाठी १५०० रूपये शुल्क आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search