Next
स्वाध्यायाची शिदोरी
BOI
Wednesday, August 08, 2018 | 10:37 AM
15 0 0
Share this story

‘स्वाध्याय म्हणजे माणूसपणाची शोधयात्रा. मी माणूस आहे का, याचा शोध घेण्यासाठी अर्थ व उत्तर प्राप्त स्व- अध्ययनासारखा दुसरा पर्याय नाही, म्हणून दादांनी सर्व शास्त्रांचे सर्वधर्म व तत्वज्ञानाच्या ग्रंथांचे परिशीलन करून स्वाध्याय जीवनशैली प्रमाणित केली,’ पांडुरंगशास्त्री आठवले यांनी सांगितलेल्या या जीवनशैलीच्या चिंतनातून मिळणारी स्वाध्यायाची शिदोरी त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.

मनुष्यत्व प्रकाशमान करणारी त्रिकालसंध्या, सेल्फ रिचार्जिंग म्हणजे स्वाध्याय, मानवदेव हेच तीर्थक्षेत्र, एक तरी ओवी अनुभवावी म्हंजे काय, जग केव्हा सुधारणार अशा प्रश्नांचा वेध या पुस्तकातला आहे. भोजनाला वंदन निरोगी जीवन, शारीरिक-मानसिक उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली, शिक्षण, शिक्षक बालसंस्कार व स्वाध्याय असे विषयही हाताळले आहेत. सासू-सुनेसारखे नाते, गावकऱ्यांची जीवनशैली, भारताचे भविष्य अशा विषयांनाही स्पर्श केला आहे.

प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : २०८
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suresh patel About 227 Days ago
I want swadthay book on gujarati lengvej
0
0

Select Language
Share Link