Next
रत्नागिरीत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
BOI
Tuesday, October 16, 2018 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघातर्फे घेतलेल्या ‘रंगोत्सव २०१८’ या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ही स्पर्धा नऊ गटांत झाली.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असा : गट क्रमांक (एक)- जोहैका सज्जाद पंदलेकर (रत्नागिरी नगर परिषद (रनप) मिरकरवाडा उर्दू शाळा क्र. १०), पूर्वी लक्ष्मण बेले (प्ले स्कूल, देवरूख), दुर्वा विनोद मेणे (अभ्यंकर बालविद्यामंदिर, रत्नागिरी) उत्तेजनार्थ एक- खुशी प्रवीण साळवी (बियाणी बालविद्यामंदिर, रत्नागिरी), उत्तेजनार्थ दोन- काव्या संतोष दामुष्टे (प्ले स्कूल, देवरूख) उत्तेजनार्थ तीन- सुहान सनाउल्ला गडकरी (मेस्त्री नर्सरी), उत्तेजनार्थ चार- : यशराज विठ्ठल काटके (ब्लोमिंग बर्ड इंटरनॅशनल) उत्तेजनार्थ पाच- राज पराग लोटणकर (बियाणी बालमंदिर)
 
गट क्र. (दोन)- आरूष अविनाश आंब्रे (पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूल, देवरूख), स्वरा संजय पाटील (जीजीपीएस), आदित्य अशोक गोसावी (आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी). उत्तेजनार्थ एक- अर्णव कौशिक टिकेकर (आगाशे प्राथमिक विद्यामंदिर), उत्तेजनार्थ दोन- साद इमरान कापडी (जीजीपीएस), उत्तेजनार्थ तीन- अलिया कय्याज साखरकर (एस. एस. नाईक प्रायमरी), उत्तेजनार्थ चार- अनुषा निखिल नार्वेकर (जि. प. शाळा, काळबादेवी), उत्तेजनार्थ पाच- सुयोग संतोष मेस्त्री (जि. प. शाळा, गावखडी क्र. एक).

गट क्र. (तीन)- सोहम मिलिंद ठिक (आगाशे प्राथमिक विद्यामंदिर), अस्मी ओंकार मोरे (जीजीपीएस), आकांक्षा प्रकाश रामाणे (रनप शाळा क्र. २१). उत्तेजनार्थ एक- तन्मय महेंद्र मयेकर (अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर), उत्तेजनार्थ दोन- गुरूप्रसाद उपेंद्र दहिवलकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खालगाव क्र. एक), उत्तेजनार्थ तीन- सादिया मुराद वाडकर (एस. एस. नाईक प्रायमरी), उत्तेजनार्थ चार- अकबर नबी मुजावर (रनप शाळा क्र. २२), उत्तेजनार्थ पाच- शार्दुल अविनाश भाटकर (जिल्हा परिषद शाळा कोडखंडकर).

गट क्र. (चार)- रूद्र आशिष शिवलकर (फाटक हायस्कूल), ओंकार विजय गिड्ये (पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूल, देवरूख), जोया इम्तियाज हुनेरकर (अजिजा दाऊद नाईक हायस्कूल). उत्तेजनार्थ एक- जास्मीन सज्जाद खान. (रनप शाळा क्र. १०), उत्तेजनार्थ दोन- गायत्री प्रकाश पाटील. (ब. प. विद्यालय, मालगुंड), उत्तेजनार्थ तीन- पार्थ प्रफुल्ल शेवडे (वराडकर हायस्कूल, मुरूड), उत्तेजनार्थ चार- साक्षी शांताराम पांचाळ (रत्नसागर, चिपळूण), उत्तेजनार्थ पाच- सृष्टी प्रशांत पवार (जाकादेवी).

गट क्र. पाच (स्मरणचित्र)- स्वरूप प्रमोद रेंदाळकर (जीजीपीएस), दीप दिलीप दळवी (न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर), श्रुती विश्वास कांबळे (भाईशा घोसाळकर कडवई). उत्तेजनार्थ एक- सताक्षी अनिल मोरे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शीळ), उत्तेजनार्थ दोन- मलिहा एम. होडेकर (एम. एस. नाईक हायस्कूल), उत्तेजनार्थ तीन- पायल प्रकाश सूकम (माध्यमिक विद्यालय, दाभोळे), उत्तेजनार्थ चार- साईश्री संदीप लाड (लोक विद्यालय, तुळसणी), उत्तेजनार्थ पाच- नितेश बुद्धदास पवार (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देऊड क्र. एक).

गट क्र. पाच (संकल्पचित्र)- तन्वी सूर्यकांत पवार (ब. प. विद्यालय, मालगुंड), सोहम पंढरी पुप्पलवार (न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे), आदित्य लक्ष्मण सावर्डेकर (फाटक हायस्कूल). उत्तेजनार्थ एक- रसिका रमेश घाणेकर (जाकादेवी), उत्तेजनार्थ दोन- साहिल महादेव पवार (अबलोली हायस्कूल), उत्तेजनार्थ तीन- दीक्षा मंगेश मटकर (रा. भा. शिर्के प्रशाला), उत्तेजनार्थ चार- श्रावणी राजेश आरेकर (नेवरे हायस्कूल), उत्तेजनार्थ पाच- सुरज सुनील पालकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शिरगाव, आडी).

गट क्र. सहा (संकल्पचित्र)- मृदुला संदीप राव (पाध्ये इंग्लिश मीडियम, देवरूख), मृणाल चंद्रकांत पंडित (दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी), फबिहा इम्तियाज शेख (ए. डी. नाईक हायस्कूल, रत्नागिरी). उत्तेजनार्थ एक- जान्हवी सूर्यकांत पवार (ब. व. विद्यालय, मालगुंड), उत्तेजनार्थ दोन- श्रेयस संजय लवंदे (गोविंदराव निकम स्कूल, सावर्डे), उत्तेजनार्थ तीन- वैष्णवी वैभव नागवेकर (टेंबे), उत्तेजनार्थ चार- स्नेहल प्रमोद सूर्यराव (न्यू इंग्लिश स्कूल, वहाळ), उत्तेजनार्थ पाच- स्नेहश्री विकास तोडणकर (सरस्वती विद्यामंदिर, गावखडी).

गट क्र. सात (स्मरणचित्र)- राज संतोष पालशेतकर, पार्थ विजय मेस्त्री (पटवर्धन हायस्कूल), सायली विनोद कालेकर (रा. भा. शिर्के हायस्कूल). उत्तेजनार्थ एक- चिन्मय विजय कुणकवळेकर (नाटे हायस्कूल), उत्तेजनार्थ दोन- प्रतीक संतोष सकपाळ (शिरगाव विद्यालय, चिपळूण), उत्तेजनार्थ तीन- ऋतिक दिनेश पवार (न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी), उत्तेजनार्थ चार- किर्ती बाबुराव नाईक (ख्रिस्ती ज्योती कॉन्वेंट स्कूल, वालोपे), उत्तेजनार्थ पाच- ऋषिकेश दीपक पांचाळ (न्यू इंग्लिश स्कूल, मुर्तवडे).

गट क्र. आठ (दिव्यांग)- ऋणाली गजानन बडद (अभ्यंकर मूक-बधिर विद्यालय, रत्नागिरी), सोनम संतोष देसाई (सौ. सविता कामत विद्यामंदिर, रत्नागिरी), श्रुती नारायण बोरकर (अभ्यंकर मूक-बधिर विद्यालय). गट क्र. नऊ- ऋग्वेद राजेश जाधव (अभ्यंकर-कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी), अभिज्ञ संदीप दळी (अभ्यंकर-कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज), चैतन्य विनय सुतार (आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, देवरूख). उत्तेजनार्थ एक- रोहित राजू कोकरे (आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज), उत्तेजनार्थ दोन- प्रतीक्षा गजानन घवाळी (दादासाहेब सरफरे विद्यालय).

कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन तिवडे, सचिव इम्तियाज शेख, स्पर्धाप्रमुख राजन आयरे, सर्व संचालक व कलाशिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
IMTIYAZ QUTBUDDIN SHAIKH About 185 Days ago
Good job....
0
0

Select Language
Share Link
 
Search