Next
एमसीए स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’ची अनोखी भेट
प्रेस रिलीज
Wednesday, May 23 | 05:42 PM
15 0 0
Share this story


पुणे :  ‘आयपीएल’चा क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्या रविवारी एमसीए स्टेडियमवर गेलेल्या हजारो प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’तर्फे एक अनोखी भेट मिळाली. प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून स्टेडियममध्ये चाललेल्या प्रेक्षकांना आतमध्ये गेल्यावर त्यांचे स्वतःचे चेहरे भल्यामोठ्या ‘एलईडी स्क्रीन’वर पाहायला मिळाले. व्होडाफोन इंडिया कंपनीने ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या उपक्रमातून क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही व्यवस्था केली होती.

‘आयपीएल’चा अंतिम सामना पाहण्यासाठी रविवारी मोठीच गर्दी उसळली होती. ३७ हजार प्रेक्षक बसू शकतील इतक्या क्षमतेचे एमसीए स्टेडियम त्या दिवशी पू्र्ण भरले होते. स्टेडियमच्या बाहेर ‘व्होडाफोन’च्या बूथवर येणाऱ्या प्रेक्षकांना दुपारी चार वाजल्यानंतर आपले चेहरे स्टेडियमच्या आतमधील मोठ्या स्क्रीनवर झळकलेले दिसले व त्यांना आश्चर्याचा व आनंदाचा सुखद धक्का बसला. सुमारे तीन हजार जणांना ‘व्होडाफोन’तर्फे ही भेट मिळाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link