Next
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर
प्रेस रिलीज
Tuesday, August 08, 2017 | 04:29 PM
15 0 0
Share this article:

चंद्रपूर : सह्याद्री प्रतिष्ठानची महाराष्ट्र शाखा, यूथ ऑफ चांदा बहुउद्देशीय फाउंडेशन आणि राज्याचे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, युवतींना यूपीएससी, एमपीएससी आणि आयबीपीएस या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्याकरिता निःशुल्क मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या वेळी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील, तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस वेल्फेअर पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. औरंगाबादच्या ‘संकल्प एज्युकेशन’चे संचालक आकाश जाधव, औरंगाबाद येथील एमपीएससी मार्गदर्शक प्रदीप वराडे, पुण्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नालॉजी’चे डायरेक्टर संजय पाटणे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, १३ ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी ११.०० वा
स्थळ : राजीव गांधी सभागृह, जयंती टॉकीजजवळ, चंद्रपूर
संपर्क :
दिलीप वासुदेवराव रिंगणे : ९९२३९ ६८४१२, ९१५८३ ६६८६६
प्रशांत शिंदे :  ९९२३३ ४२३४७
नीलेश बेलखेडे :  ८८०५० ०७७००
सचिन आवारी : ९८२३४ ५६८९१
 निमेश मानकर :  ९०२१९ ६१०४५
 विशाल निंबाळकर : ९६६५८ ०२२७१
प्रकाश हांडे :  ९४२२९ ४६६४९
अक्षय लोणारे :  ९६३७२ ६६६८३
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दिलिप वासुदेवराव रिंगणे About
BYTES OF INDIA आपले खुप खुप धण्यवाद सर ..
0
0

Select Language
Share Link
 
Search