Next
तापकीर यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रेस रिलीज
Monday, December 11 | 04:43 PM
15 0 0
Share this story

पुणे : स्वामी विवेकानंद शाळेच्या नवीन इमारतीचे व वॉचमन क्वार्टरचा भूमिपूजन सोहळा खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पाडला.

महानगरपालिकेद्वारे स्वामी विवेकानंद शाळेसाठी ७५ लाख व नगरसेविका अल्पना वरपे यांच्या वॉर्डस्तरीय योजनेतून वॉचमन क्वार्टरसाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या वेळी कोथरुड-बावधन प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक यांसह नागरिक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link