Next
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई पुरस्कार वितरण समारंभ रविवारी
BOI
Saturday, June 22, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारा, यंदाचा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुचेता धामणे, सकीना बेदी, क्रीडापटू ऋतुजा भोसले यांना प्रदान करण्यात आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवारी, २३ जून रोजी महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

कार्यक्रमाविषयी : लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार वितरण समारंभ 
स्थळ : शिवशंकर सभागृह, महर्षीनगर
दिवस व वेळ : रविवार, २३ जून २०१९, सकाळी दहा वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search