Next
‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’चा निकाल १०० टक्के
प्रेस रिलीज
Monday, May 28 | 11:52 AM
15 0 0
Share this story

पुणे : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, सांची थावणी हिला सर्वाधिक गुण मिळाले आहेत.

एकूण डिस्टिंगक्शन ४४ टक्के असून, ८७ विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थी विज्ञान, तर २६ विद्यार्थी वाणिज्य विभागातील आहेत. यातील १० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. विज्ञान शाखेतील सांची थावणी (९५.४), अक्षय मेनन (९४.२), आरुषी दरड आणि रजत दुबे यांना (९२.८), अनिकेत कुमार (९१.४), गौरी मेनन (९१.४), चिराग वोहरा (९१.२), रिषभ गोयल (९०.२), तर वाणिज्य शाखेतील मानसी गुप्ता (९५), श्रेया जावळी (८४.४), सेजल अग्रवाल (८३.६) यांनी यश मिळवले.

मुख्याध्यपिका भारती भागवाणी यांनी शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link