Next
शिवाजी विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
प्रेस रिलीज
Saturday, June 01, 2019 | 03:21 PM
15 0 0
Share this article:


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिविभागामार्फत ३१ मे २०१९ रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.

प्रभारी कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. इतिहास अधिविभागातील सहायक प्रा. डॉ. अवनीश पाटील, दत्तात्रय मचाले, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. निलांबरी जगताप यांच्यासह विभागातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search