Next
आझम कँपसमध्ये योग दिन साजरा
प्रेस रिलीज
Thursday, June 21 | 03:55 PM
15 0 0
Share this story



पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी येथे २१ जून रोजी सकाळी आठ वाजता योगाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, शिक्षण विस्तार अधिकारी सहदेव आव्हाड, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी डॉ. गणपतराव मोरे, आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीचे गुलजार शेख, माजिद सय्यद, प्रा. शैला बुटवाला, मुख्याध्यापक परवीन शेख, आयेशा शेख, रबाब खान उपस्थित होते.

योग प्रशिक्षक शबनम पीरझादे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link