Next
ईन्वेस्टमेंट प्लानिंग (मराठी)
BOI
Friday, May 18 | 10:29 AM
15 0 0
Share this story

कोणत्याही स्तरातील व्यक्तीसाठी आर्थिक नियोजन ही आवश्यक बाब असते. अंकित गाला आणि खुशबू गाला यांनी या पुस्तकात पैशांची गुंतवणूक का आणि कशी करावी, या संबंधी सांगितले आहे. जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा यांचे महत्त्व, घराचा इन्शुरन्स, आजारपण यासाठीची गुंतवणूक, अॅसेट अलोकेशन यांची माहिती दिली आहे.

हे सगळे करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते, हेही ते सांगतात. सर्वसामान्यकरदात्यासाठी पीपीएफ, एनएससी, नॅशनल पेन्शन स्कीम यांसारख्या योजनांमधील गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी शेअर्स, डेट मार्केट, विविध बॉंड, चिट फंड आदी पर्याय उपलब्ध आहेत. पेन्शन योजनांची माहिती देतात.

प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : २४२
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link