Next
किरण धनावडे यांना दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार
BOI
Monday, January 28, 2019 | 12:27 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तालय व जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिला जाणारा दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार लांजा तालुक्यातील हर्चे येथील किरण यशवंत धनावडे यांना प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  

यापूर्वी धनावडे यांना अनेक पुरस्कार मिळाले असून, रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनमध्ये ते कार्यरत आहेत. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, समाजकल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link