Ad will apear here
Next
अर्थसंकल्पातून ‘काँग्रेसने गरीब-श्रीमंतात निर्माण केलेली दरी दूर करण्याचा प्रयत्न’
अर्थसंकल्पावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरून अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भाजपनेही निशाणा साधला आहे. काँग्रसेने देशात गरीब आणि श्रीमंतांमध्ये निर्माण केलेली दरी भरून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. मग त्यांना हा अर्थसंकल्प कसा आवडेल, असा उपहासात्मक प्रतिसवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. त्याचा समाचार नायडू यांनी घेतला.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language