Ad will apear here
Next
जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन
नगरसेविका निलीमा खाडेपुणे : नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मनपा प्रभाग क्रमांक १४ मधील शिवाजीनगर गावठाण येथील गणपती चौक येथे नगरसेवक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पाच मे रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. तसेच होमी भाभा रुग्णालयासमोर वडारवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहा मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निलीमा खाडे, सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे या नगरसेवकांनी केले आहे.
 
Explore Local
My District - माझा जिल्हा
App available for download
Search for "Bytes of India" in Google Play & App Store
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language