Ad will apear here
Next
बागवान यांना पीएच.डी.
प्रातिनिधिक फोटोकोल्हापूर : येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील शेती अधिकारी अबीद गुलाम मोहमंद बागवान यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाने बिझनेस इकॉनॉमिक्स विषयामधील पीएच.डी. पदवी प्रदान केली. 

त्यांनी ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचतगट–बँक-जोडणी-कार्यक्रमातील भूमिका : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एक अभ्यास,’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. कोल्हापूरच्या सायबर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जी. हरेश व प्रा. डॉ. एम. एम. अली यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बँकेचे अध्यक्ष दिलीप (तात्या) पाटील, संचालक प्रा. डॉ. सिकंदर जमादार व बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi