Ad will apear here
Next
मनोहर पर्रिकर, पाचशे रुपये घ्या, पण मतदान भाजपलाच करा..
गोवामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर वादग्रस्त विधान केले आहे. "तुम्ही मतदानासाठी पाचशे रुपये कोणाकडूनही घ्या, पण मतदान मात्र भाजपलाच करा असे ते पणजीजवळील प्रचारसभेत बोलत होते.
गोवामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही राज्यात प्रचारसभा घेत आहेत. पणजीजवळील चिंबेलमधील झोपडपट्टी असलेल्या भागात पर्रिकर यांची प्रचारसभा होती. या प्रचारसभेत पर्रिकर म्हणाले, निवडणुकीच्या काळात तुम्ही उमेदवारासोबत फिरण्यासाठी पाचशे रुपये घेतले तर यात मला काही गैर वाटणार नाही. पण तुम्ही जेव्हा मतदानाला जाल त्यावेळी कमळचे बटण दाबा असे आवाहन त्यांनी केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language