Ad will apear here
Next
शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन


पुणे :
‘श्रीमती पार्वती हरी बिवलकर मेमोरियल ट्रस्ट’तर्फे उच्च शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू गुणवंत विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. 

अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जुलैपर्यंत असून, सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत अर्ज स्विकारले जातील.
उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या; तसेच सध्या पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. 

अर्जासाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा :
दि महाराष्ट्र एक्झिक्युटर अॅंड ट्रस्टी कंपनी, ५६८ बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, नारायण पेठ, पुणे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language