Ad will apear here
Next
अमरावती, नाशिक विभागासाठी वाढीव दुष्काळनिधी मंजूर
मदत व पुनर्वसन उपसमितीच्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह   कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे,  सचिव किशोर राजे निंबाळकर व अन्य अधिकारी

मुंबई  :  अमरावती आणि नाशिक या विभागातील शेतकऱ्यांना वर्ष २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळासाठी देण्यात येणाऱ्या मदतनिधीत वाढ करण्यात आली आहे.  ‘विभागनिहाय निधी वाढवून देण्याची विनंती या विभागांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन ३१८३५.९० लाख रुपयांच्या अतिरिक्त मदतनिधीला मान्यता देण्यात आली आहे,’ असे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

मंत्रालयात नुकत्याच झालेल्या खरीप २०१८ दुष्काळ अनुदाना संदर्भात मदत व पुनर्वसन उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language