Ad will apear here
Next
येरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू
पुणे :  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय गुणवंत मुलांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या  विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. यासाठीचे प्रवेशअर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत.

इयत्ता दहावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आणि कनिष्ठ विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश दिला जाईल.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास, भोजन यासह पुस्तके व स्टेशनरी आदीसाठी आर्थिक मदत आणि दरमहा निर्वाहभत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येऊन अर्ज घेऊन जावेत, असे अधिक्षक रमेश कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language