Ad will apear here
Next
ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर

पुणे : ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे रेड प्लस रक्तपेढीच्या सहाय्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘नॅशनल मून डे’ निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी केले. या वेळी संगणक विभागप्रमुख डॉ. सीमा केदार, शिबिराचे व्यवस्थापक प्रा. अविनाश गोलांडे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

दर वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने रक्तदान केले. महाविद्यालयातील एकूण १२२ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रक्तदान केले.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language