Ad will apear here
Next
योग्य नोकरी मिळवताना
नोकरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. नोकरी म्हटले की, मुलाखत ही पहिली पायरी मग तिचे तंत्र आणि मंत्र शिकणे हेदेखील ओघानेच आले. योग्य नोकरी मिळवताना या पुस्तकात मुलाखतीच्या तंत्रापासून व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

अगदी रेझ्युम लिहिण्यापासून ते कपड्यांची निवड, करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्वाची ओळख आदी मुद्द्यांवर पुस्तकात माहिती आहे. त्याचप्रमाणे राजीनामा देऊन नवी नोकरी स्वीकारताना कोणती पथ्ये पाळावीत, नव्या नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांत काय करावे, याचेही विवेचन आहे. लेखक प्रतिभा मेस्सनर आणि वोल्फगांगा मेस्सार दोघेही या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने विवेचन सविस्तर आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मानसी दांडेकर यांनी केला आहे.

प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : २३७
किंमत : २४० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi