Ad will apear here
Next
बॅटमॅनच्या कारसह अनेक दुर्मीळ वाहने पाहण्याची संधी
डेक्कन कॉलेज ग्राउंडवर अनोखे प्रदर्शन

पुणे : बच्चेकंपनीबरोबर मोठ्यांनाही आवडणाऱ्या बॅटमॅनची कार पहायची आहे ? मग भेट दया येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राउंडवर भरलेल्या ‘पुणे मोटार शो’ला. ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’ तर्फे आयोजित जागतिक दर्जाच्या ‘पुणे मोटार शो २०१९’मध्ये बॅटमॅनच्या कारबरोबर अनेक दुर्मीळ चारचाकी, दुचाकीचे विविध ब्रँडस्, ऑटो अॅक्सेसरीज् पहायला मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली  अनेक वाहनेही येथे आहेत.


एकाच छताखाली भरलेली ही वाहनांची अद्भूत दुनिया बघण्यासाठी पुणेकरांची तिथे गर्दी होत आहे. वाहनांचे हे अनोखे प्रदर्शन रविवार, २२ सप्टेंबर २०१९ पर्यंत सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत ते सर्वांसाठी खुले आहे.    

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi