Ad will apear here
Next
संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती साजरी


हिमायतनगर : शहरातील चर्मकार समाजातर्फे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४२वी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील शाळा, महाविद्यालये, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, भूमी अभिलेख यांसह पोलीस ठाण्यात संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.



या वेळी जेष्ठ नागरिक गणपतराव इंगळे, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावळे, संघटना मार्गदर्शक रामदास कुंडलकर, कार्यक्रम संयोजक समिती अध्यक्ष दशरथ सावळे, दशरथ डोंगरे, बालाजी डोंगरे, मल्लेश सोनटक्के, चंद्रकांत जोगदंड, पांडुरंग इंगळे, उत्तम इंगळे, श्री. आडेराव, बालाजी इंगळे, आकाश इंगळे, विष्णू इंगळे, आशिष तवरे, शिवाजी इंगळे, अमोल जोगदंड, विजय इंगळे, संदीप इंगळे, अंकुश इटकरे, परमेश्वर पोहेकर, अविनाश डोंगरे, गजानन डोंगरे, श्री. तांबेकर यांच्यासह चर्मकार समाजबांधव उपस्थित होते.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language