Ad will apear here
Next
योग दिनानिमित्त डॉक्टर करणार अॅक्वा योगा


पुणे :
जागतिक योग दिनानिमित्त पुण्यातील सुमारे ३५ डॉक्टर्स आणि १० विद्यार्थी एकत्रितपणे पाण्यामध्ये विविध आसनांचे (अॅक्वा योगा) सादरीकरण करणार आहेत. बुधवार, २० जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथील नांदे जलतरण तलावात संध्याकाळी चार वाजता, हे सादरीकरण होणार आहे. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language