Ad will apear here
Next
बडोदा बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटी
बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग व श्री. सत्यनारायण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द केला.मुंबई : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक विश्वसनीय बँकांपैकी एक बँक ऑफ बडोदाने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. हे योगदान कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या निधीमधून देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या महाभयंकर पुरामुळे गावे आणि शहरांचे प्रचंड नुकसान झाले, ते भरून काढण्याच्या कामी मदत व्हावी, या सदिच्छेने ही मदत देण्यात आली आहे. 


बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग व श्री. सत्यनारायण यांनी नुकताच हा मदतीचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi