Ad will apear here
Next
पाण्याच्या टाक्यांसाठी भूमिपूजन
पुणे : प्रभाग क्र. १८मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याकरिता पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यासाठीचा भूमिपूजन समारंभ पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे मंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, ग्रामउद्योग सभापती विशाल चोरडिया, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी सांगितले.

कार्यक्रम :
दिवस : शनिवार, २२ जुलै २०१७
वेळ : सकाळी साडेनऊ वाजता
स्थळ : स्वारगेट पोलिस वसाहत
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language