Ad will apear here
Next
पेशवाईचा काळ अनुभवा चित्रांमधून...
दीपप्रज्ज्वलन करताना डॉ. सोनाली जाधव व वैशाली राजापूरकरपुणे : पुणेकरांच्या अभिमानाचा आणि पुण्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणजे ‘पेशवाई’. वैशाली राजापूरकर यांनी ‘पेशवाई’ या संकल्पनेवर आधारित काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ११ एप्रिलपासून सुरू झाले आहे. कलाप्रेमींना हे प्रदर्शन औंध येथील वेस्टएंड सेंटरमधील ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’च्या कलादालनात पाहता येईल. ते १६ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत खुले असेल.

डॉ. सोनाली जाधव यांना सदिच्छा भेट देताना वैशाली राजापूरकरया प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी, ११ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. सोनाली जाधव यांच्या हस्ते पार पडले. बाजीराव पेशवे, काशीबाई, मस्तानी आणि समकालीन पुण्याचे अंतरंग या प्रदर्शनात पाहायला मिळतील. रंगछटांमधून राजापूरकर यांनी चितारलेली पेशवाई नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. राजापूरकर यांनी काढलेली राधाकृष्णाची चित्रेही त्यांनी या प्रदर्शनात रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केली आहेत.

 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi