Ad will apear here
Next
‘ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर’ला पुण्यात सुरुवात

पुणे : अहमदाबाद, सुरत आणि मुंबईत मिळालेल्या भरघोस यशानंतर ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर’चे (टीटीएफ) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील मेसे ग्लोबल एक्झिबिशन सेंटर, लक्ष्मी लॉन्स येथे २० सप्टेंबरपासून हे तीन दिवसीय प्रदर्शन सुरू झाले असून, ते रविवार, २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 


देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश; तसेच पाच देशांमधून १०० पेक्षा जास्त प्रदर्शक यात सहभागी झाले आहेत. राज्य पर्यटन मंडळे, राष्ट्रीय पर्यटन कार्यालये, हॉटेलियर्स, एअरलाइन्स, टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्स, ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्या, रेल्वे आणि क्रूझ लाइन्स एकाच छताखाली एकत्र आले आहेत. या द्वारे पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटक यांना प्रत्यक्ष भेटून सर्वोत्तम ऑफर मिळवण्याची संधी मिळत आहे.  
  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi