Ad will apear here
Next
ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे आज उद्घाटन
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथे टिकूजीनी वाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टयाचे उद्घाटन रविवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे. आमदार संजय केळकर, ठाणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप लेले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेचे गटनेते मिलिंद पाटणकर, स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, आशा फत्तेबहादूर सिंग या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,’ असे आवाहन स्थानिक नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे व शिवसंग्राम संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी केले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language