Ad will apear here
Next
ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी
सकाळी पोटभर ब्रेकफास्ट करून कामाला सुरुवात केली, तर त्यातून मिळालेली ऊर्जा दिवसभर पुरते. ब्रेकफास्टप्रमाणेच अलीकडे लोकप्रिय ठरलेला प्रकार म्हणजे ब्रंच. म्हणजे ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण एकत्र करून ब्रंच करायचा; पण हे सगळे प्रकार चविष्ट तर हवेतच, शिवाय पौष्टिकही हवेत. उषा पुरोहित यांनी असे पदार्थ कसे करायचे हे टिप्ससह सांगितले आहे.

ब्रेकफास्ट विभागात पाश्चात्य, उत्तर प्रदेशी, दाक्षिणात्य आणि महाराष्ट्रीयन असे उपविभाग आहेत. ब्रंचमध्ये राजस्थानी, ढाबा स्पेशल, चायनीज आणि थाय पदार्थांच्या कृती सांगितल्या आहेत, तर ‘हाय-टी’मध्ये कोको ब्राऊनी, कॅनपीझ, पनीर पकोडा आदी आगळेवेगळे प्रकार शिकायला मिळतात. पदार्थ बनवण्यासाठी दिलेल्या टिप्स उपयुक्त आहेत.

प्रकाशक :
रोहन प्रकाशन
पाने : १९०
किंमत : २५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language