Ad will apear here
Next
एस. के. एन. इन्स्टिट्यूटमध्ये अभियंता दिन साजरा

कुसगाव : एस. के. एन. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये अभियंता दिन आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आय.एन.एस. शिवाजीचे कमांडर शाश्वत श्रीवास्तव उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद रोहोकले, प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

कमांडर शाश्वत श्रीवास्तव यांनी शिक्षक दिवस व अभियंता दिवस यांचे महत्त्व सांगितले; तसेच नेव्हीमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधींबाबत माहिती दिली.  संकुल प्रमुख डॉ. माणिक गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी एका पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. प्रियांका हाळे यांना देण्यात आला.

या कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. प्रियांका हाळे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश खांडेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. गणेश कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा. नामदेव गावडे, प्रा. राजेश्वरी थाडी, प्रा. प्रशांत चौगुले, प्रा. सत्येंद्र कोठारी, ग्रंथपाल संग्राम दहीकांबळे, प्रा. संजय माळी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi